Emergency Call : 020 40151540

News

Friday August 12, 2016
 
Diabetes Support Group 12th August 2016
Read More
Friday February 12, 2016
 
मागील मिटिंग मध्ये सुचित करण्यात आलेल्या बाबींचा आढावा घेऊन मीटिंगची सुरवात करण्यात आली. माई मंगेशकर रुग्णालयामध्ये आणि वर्तमान पत्रामध्ये निवेदन द्यावे अशी रुग्णांची सुचना होती त्याची अंमलबजावणी करण्यात आली. सकाळ वर्तमान पत्रामध्ये मीटिंग चे निवेदन आले आहे हे रुग्णांनी सांगितले.
Read More
Friday January 08, 2016
 
"डायबेटीस सपोर्ट" ग्रुपच्या चवथ्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे २ मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये "आहार" या विषयावर माहितीसत्र घेण्यात आले.
Read More
Friday December 11, 2015
 
डॉ. वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या "डायबेटीस सपोर्ट" ग्रुपची तिसरी मिटिंग दि. ११ डिसें. १५ रोजी २ मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये झाली.
Read More
Friday December 04, 2015
 
डायबेटीस सपोर्ट ग्रुपची दुसरी मिटिंग दि. ४ डिसें.१५ रोजी एण्डोक्रायनोलॉजी विभागामध्ये घेण्यात आली. यावेळी डॉ.वैशाली देशमुख यांनी ग्रुप मेम्बेर्सशी संवाद साधला आणि त्यांच्या ग्रुपविषयीच्या कल्पना जाणून घेतल्या. यात कुणी अध्यात्मिक मार्गाने तर कुणी मित्रमैत्रीणींच्या ग्रुपमध्ये आजाराविषयी माहिती किंवा जागृती करू शकतो असे आश्वासन दिले.
Read More
Friday November 20, 2015
 
डॉ. वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या "डायबेटीस सपोर्ट" ग्रुपची पहिली मिटिंग दि. २० नोव्हें.१५ रोजी एण्डोक्रायनोलॉजी विभागामध्ये घेण्यात आली. जमलेल्या सर्वांचा परिचय घेऊन मीटिंग ची सुरवात करण्यात आली. सर्व वयोगटातील १२ मधुमेही रुग्णांनी या वेळी हजेरी लावली.
Read More
Sunday November 08, 2015
 
डॉ. वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ८ नोव्हें २०१५ रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त "मधुमेह" या विषयावरील माहिती चर्चासत्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेण्यात आले.
Read More
Friday May 28, 2010
 
Sachin Tendulkar alongwith Lata Mangeshkar lay foundation stone of the superspecialty building of the Deenanath Mangeshkar hospital on 28 May 2010.
Read More
Tuesday March 16, 2010
 
Mai Mangeshkar Hospital was inaugurated on 16th March 2010 at the hands of Smt. Lata Mangeshkar.
Read More
Tuesday April 24, 2007
 
IVF Clinic was inaugurated on 24th April 2007 at the hands of Hema Malini.
Read More
 Page 1 of 2