Emergency Call : 020 40151540

Abdominal-Testimonial

1. LIVER TRANSPLANT RECIPIENT

नमस्कार मी पुरुषोत्तम एकनाथ गि-हे राहणार देउळगाव माळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा आज माझ्या लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशनला तीन वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्ताने मी डॉक्टर निनाद देशमुख डॉक्टर सचिन पळणीटकर डॉक्टर वृषाली पाटील व ट्रान्सलट संबंधी सर्व कर्मचारी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे आणि माझे बहीण भाऊ पत्नी मुलगा मुलगी व चुलत भाऊ नातेवाईक यांच्या प्रति मी कृतघ्नता व्यक्त करतो कारण वरील सर्वांच्या सहकार्याने व डॉक्टरांच्या परिश्रमामुळे मी आज निरोगी आयुष्य जगत आहे. या ऑपरेशन मुळे माझा पुनर्जन्म झाला. आधुनिक वैद्यकीय शास्त्र काय बदल करु शकतो हे मी स्वतः अनुभवल आहे. माझे सर्व नातेवाईक यांच्या कणखर मनोधैर्य यामुळे आणि डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे अशक्य ते शक्य होऊ शकते हे यातून सिद्ध होते. ही ऑपरेशन प्रक्रिया ताबडतोब किंवा तातडीची नसून यासाठी नातेवाईक बहिण भाऊ पत्नी मुलगा मुलगी यांचे नियोजन, खर्च करण्याची तयारी आणि डॉक्टरांच्या प्रति असलेला विश्वास आणि श्रद्धा यातून हा मार्ग यशस्वी होतो. ही शस्त्रक्रिया थोडी खर्चिक असली तरी इतर शहरातील खर्चापेक्षा पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वाजवी दरात ही शस्त्रक्रिया झाली आहे. परत एकदा मी माझे भाऊ -बहीण मुलगा मुलगी पत्नी चुलत भाऊ आणि डॉक्टरांच्या प्रति कृतघ्नता व्यक्त करतो आणि आभार मानतो. अवयव दान श्रेष्ठ दान


Mr. PURUSHOTTAM EKNATH GIRHE

************************************************************************************************************

2. Image


VAISHNAVI PRASAD LIMAYE

************************************************************************************************************


3. LIVING DONOR KIDNEY TRANSPLANT RECIPIENT (MOTHER TO SON)

LIVING DONOR KIDNEY TRANSPLANT RECIPIENT

MR SHUBHAM CHOUDHARY

************************************************************************************************************


4. LIVING DONOR KIDNEY TRANSPLANT RECIPIENT (MOTHER TO SON)

LIVING DONOR KIDNEY TRANSPLANT RECIPIENT

MR KUNAL BARSE